उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हागाड्यांची तोडफोड ……. नुकसान सत्र कधी थांबणार….? नाशिक शहरात मागील महिन्याभरात दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्या. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊन प्रसाद शांताराम राऊत यांच्या गाडीचे अज्ञात समाजकंटकांनी नुकसान केले. नाशिक रोड येथील सह्याद्री काॅलनी मध्ये गोदावरी सोसायटी जवळ 4 सप्टेंबर रोजी पार्क केलेल्या चार चाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात […]

