राजकारण

ताज्या बातम्या राजकारण

जेल रोडला सम्राट अशोक जयंती साजरी…..

जेल रोडला सम्राट अशोक जयंती साजरी….. शिवाजी नगर जेल रोड नाशिक रोड येथे सम्राट सामाजिक प्रबोधन संस्था यांच्या वतीने साला बाद प्रमाणे सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे (उबाठा) चे विनोद घरटे यांनी आपल्या भाषणात अशोक सम्राट यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती दिली. प्रमोद साखरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की सम्राट अशोक यांचे महान कार्य […]

ताज्या बातम्या राजकारण

चेट्रीचंड उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश साधवानी

चेट्रीचंड उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश साधवानी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणाऱ्या सिंधी बांधवांच्या कुळदैवत भगवान झुलेलाल अवतरण दिवस झुलेलाल जयंती येत्या १० एप्रिल रोजी साजरी होणार आहे त्यानिमित्ताने देवळाली कॅम्पला पूज्य झुलेलाल मंदिरात सिंधु सेवा मंडळ तर्फे सिंधी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. देवळाली कॅम्प चेट्रीचंड सिंधी नववर्ष उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश साधवानी, […]

ताज्या बातम्या राजकारण

देवळाली कॅम्प भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारणी जाहीर……

  देवळाली कॅम्प भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारणी जाहीर…… देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारणीमध्ये शहाराध्यक्षपदी जीवन गायकवाड यांना कायम ठेवण्यात येऊन ९ उपाध्यक्ष, १ कोषाध्यक्ष, १ संघटक सरचिटणीस, ४ सरचिटणीस, ८ चिटणीस यांसह महिला, युवा, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, माजी सैनिक आघाडी, व्यापारी व कायदा आघाडीच्या अध्यक्षांसह सुमारे ४३ पदांचा समावेश असलेली […]

ताज्या बातम्या राजकारण

भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी…….

  भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी……. भारतीय जनता पक्षाच्या देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्ष पदी दिनेश साधवानी यांची निवड करण्यात आली आहे. देवळाली कॅम्प शहराध्यक्ष जीवन चंद्रकांत गायकवाड यांच्या तर्फे ही निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, देवळाली कॅम्प शहर ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. या कार्यकारिणीत […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘जागतिक महिला दिनी’ महिलांचा सन्मान

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘जागतिक महिला दिनी’ महिलांचा सन्मान ‘जागतिक महिला दिना’ निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रस्त्यावरील कष्टकरी कामगार माता भगिनी महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला येऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर यांनी उपस्थित सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान केला.यावेळी शशीभाई उन्हवणे […]

ताज्या बातम्या राजकारण

नाशिक कल्याण लोकलची ट्रायल करा…. दानवेंचे मुंबई रेल्वे विभागाला आदेश

नाशिक कल्याण लोकलची ट्रायल करा…. दानवेंचे मुंबई रेल्वे विभागाला आदेश…… गेल्या सात वर्षापासून बहुप्रतिक्षित असणारा नाशिक कल्याण लोकल प्रकल्प सध्या ऍक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहे. रेल्वेच्या जनशिकायत कार्यालयाने मुंबई विभागाला पत्र पाठवून पुढील कार्यवाही करायला सांगितले आहे. नाशिक-कल्याण लोकलची घाटातील चाचणी घेण्यासाठी आरडीएसओ स्टाफ उपलब्ध करण्याची सूचना राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत रेल्वेचे अधिकारी डॉ. जगदीश सकवान […]

ताज्या बातम्या राजकारण

भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न…..

भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न….. नाशिक भारतीय सिंधू सभेची सर्वसाधारण बैठक नाशिक क्लब येथे संपन्न झाली. भारतीय सिंधु सभा चे शहर अध्यक्ष किशन आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत सिंधी समाजात भरीव काम करण्यासाठी सर्व सभासदांनी एक मताने होकार दिला. समाजात कुणाच्या घरी  निधन झाल्यास त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी भारतीय सिंधु सभा […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत ‘नरहरी सोनार महाराज’ यांना अभिवादन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत ‘नरहरी सोनार महाराज’ यांना अभिवादन महाराष्ट्र भूमीत जन्मलेले संत परंपरेतील सोनार समाजाचे व महाराष्ट्राचे दैवत ‘संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज’ यांची पुण्यतिथि निमित्त 27 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड जेलरोड परिसरात ठिकठिकाणी महाराजांना अभिवादन करून संपन्न झाली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देखील जेलरोड येथे संत शिरोमणी ‘नरहरी सोनार महाराज’ यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी […]

ताज्या बातम्या राजकारण

देवळाली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबण्यासाठी विशेष मागणी….पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी…. रतन चावला

देवळाली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबण्यासाठी विशेष मागणी….पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी…. रतन चावला देवळाली रेल्वे स्थानकावर ज्यादा रेल्वे गाड्या थांबन्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन देऊन रेल्वे स्टेशनवर प्रवासी व व्यापारी यांच्या मागण्यानुसार रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी केली आहे. देवळाली रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण […]

ताज्या बातम्या राजकारण

सहकार खाते पतसंस्था निवडणूक बिनविरोध….. चेअरमन पदी दत्तात्रय कुंदे तर व्हाइस चेअरमन म्हणून प्रदिप महाजन यांची बिनविरोध निवड

सहकार खाते पतसंस्था निवडणूक बिनविरोध….. चेअरमन पदी दत्तात्रय कुंदे तर व्हाइस चेअरमन म्हणून प्रदिप महाजन यांची बिनविरोध निवड…… नाशिक जिल्हा सहकार खाते सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची पदाधिकारी निवड दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. सदर पतसंस्थेचे नाशिक जिल्ह्यातील सहकार विभागतील अधिकारी / कर्मचारी सभासद असून संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. अविरोध निवडणुकीची […]