Homeताज्या बातम्याचेट्रीचंड उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश साधवानी
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

चेट्रीचंड उत्सव समिती अध्यक्षपदी दिनेश साधवानी

मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणाऱ्या सिंधी बांधवांच्या कुळदैवत भगवान झुलेलाल अवतरण दिवस झुलेलाल जयंती येत्या १० एप्रिल रोजी साजरी होणार आहे त्यानिमित्ताने देवळाली कॅम्पला पूज्य झुलेलाल मंदिरात सिंधु सेवा मंडळ तर्फे सिंधी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.

देवळाली कॅम्प चेट्रीचंड सिंधी नववर्ष उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश साधवानी, उपाध्यक्षपदी भरत माखिजा तर कार्याध्यक्षपदी मोहित रामवानी, खजिनदार कमल धामेजा आदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. सिंधू सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान कटारीया यांच्या अध्यक्षतेखाली बैठकित ही निवड करण्यात आली. १० एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या चेट्रीचंड भगवान झुलेलाल अवतरण दिवस उत्सवाची रुपरेषा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात येऊन नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

यावेळी बैठकीस तरुण पंजाबी, जयेश माखिजा, आकाश धामेजा, दिनेश गारानी, हिरेन कुकरेजा, नितीन कारडा, जतिन पर्यानी, मनीष कटारिया, विनीत राजपाल आदींसह सिंधी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments