क्राईम ताज्या बातम्या

जयभवानी रोड येथील फायरिंग मधील आरोपी ताब्यात….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई……

जयभवानी रोड येथील फायरिंग मधील आरोपी ताब्यात….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई…… दोन गँग मधील वर्चस्ववादातुन झालेल्या फायरींग मधील आरोपी दोन गावठी कट्टयासह १२ तासाच्या आत गुंडा विरोधी पथकाने जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १० जुलै रोजी रात्री सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्याचे विरोधक सराईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, […]

क्राईम ताज्या बातम्या

पेट्रोलिंग दरम्यान खुनाचा फरार आरोपी ताब्यात…. आठ मोटार सायकल जप्त….. उपनगर पोलिसांची कामगिरी…..

पेट्रोलिंग दरम्यान खुनाचा फरार आरोपी ताब्यात…. आठ मोटार सायकल जप्त….. उपनगर पोलिसांची कामगिरी….. रात्रीचे पेट्रोलींग दरम्यान खुनाच्या गुन्हयात २ महिन्या पासुन फरार असलेला अट्टल गुन्हेगाराला पकडुन चोरीच्या ०८ मोटारसायकल उपनगर पोलिसांनी हस्तगत करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. नाशिक शहरात स्टॉप अॅण्ड सर्च, टवाळखोर कारवाई, नाकाबंदी तसेच पभावी पणे पेट्रोलींग सुरू असताना ०३ जुलै रोजी रात्री […]

क्राईम ताज्या बातम्या

बिटको जवळ अपंग महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालकास ठोकल्या बेड्या….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी……

  बिटको जवळ अपंग महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालकास ठोकल्या बेड्या….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी…… अपंग महीलेला दमबाजी करून तिचे ATM कार्ड जबरी चोरी करून रोख रक्कम चोरी करणा-या रिक्षा चालकास नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाने बेड्या ठोकल्या. १३ जून रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास बिटको येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ अनोळखी रिक्षा […]

क्राईम ताज्या बातम्या

वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस कत्तलखान्यावर छापा…. इंदिरानगर पोलिसांची कामगिरी…..

वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस कत्तलखान्यावर छापा…. इंदिरानगर पोलिसांची कामगिरी….. इंदिरानगर पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री करणारे व वाहतुक करणारे आणि कत्तलखान्यावर छापा मारून सहा जणांना जेरबंद केले आहे. नाशिक शहरात कोणतेही प्रकारचे गोवंश जातीचे जनावरे कापले जाणार नाही व विक्री होणार नाही तसेच गोवंश जातीचे जनावरे कापणारे व गोमांसची विक्री होणार […]

क्राईम ताज्या बातम्या

महिलेचा छळ….सहा महिन्यांनी गुन्हा दाखल…..

महिलेचा छळ….सहा महिन्यांनी गुन्हा दाखल….. कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करत असलेल्या पीडितेचा 6 महिन्यांनी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील एका महिला कामगाराला कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करावा लागला असून या संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेला तब्बल 6 महिने संघर्ष करावा लागला. पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामूळे […]

क्राईम ताज्या बातम्या

सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिसाची आत्महत्या.. सहा वर्षीय मुलीची हत्या करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः आत्महत्या केली.सहा वर्षाच्या चिमुकलीची गळफास देत हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड परिसरात मॉडेल कॉलनी या ठिकाणी 34 वर्षीय स्वप्निल गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून गळफास घेत आत्महत्या […]

क्राईम ताज्या बातम्या

१ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त…. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई……

१ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त…. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई…… विक्रीसाठी अवैधपणे गुटखा रिक्षामध्ये घेवुन जाणाऱ्या एकास १,८२,७००/-रूपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात गुन्हेशाखा युनिट क. १ ने ताब्यात घेतले आहे. ११ जून रोजी गुन्हे शाखा, युनिट १ चे विलास चारोरकर व नितीन जगताप यांना गोपनीय माहीती मिळाली की, रिक्षा क्रमांक एम.एच. १५-ई.एच-२०८६ […]

क्राईम ताज्या बातम्या

जबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४ मोटार सायकल जप्त ….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..

जबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४ मोटार सायकल जप्त ….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….. येवला शहरात जबरी लुटमार करणारा आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केले आहे. १३ जानेवारी रोजी अज्ञात आरोपीतांनी येवला शहरातील साई पैठणी दुकानात जावुन फिर्यादी […]

क्राईम ताज्या बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी…..

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी….. खुन्याचे गुन्हयातील दोन महिन्यापासुन फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद केले आहे. १३ एप्रिल रोजी रात्री मित्राची वाट पाहत उभे असतांना फिर्यादी व त्यांचे मित्रांचे मित्र यांच्यात वाद झाल्याने ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी हे मध्ये पडल्याने शौकत याने त्याचे जवळील सुरा काढुन […]

क्राईम ताज्या बातम्या

पालखी सोहळ्यात दागिने चोरमारे जोडपे जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. तीन लाखाचा मुद्देमाल जप्त….

पालखी सोहळ्यात दागिने चोरमारे जोडपे जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. तीन लाखाचा मुद्देमाल जप्त…. त्रंबकेश्वर येथे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळयात भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी व पाकीटमारी करणारे जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आषाढ वारीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथून श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचा रथसोहळा १० जुन रोजी प्रस्थान झाला. […]