Homeताज्या बातम्याश्री वाल्मिकी भगवान जयंती निमित्ताने प्रतिमापूजन व शोभायात्रा आयोजन

श्री वाल्मिकी भगवान जयंती निमित्ताने प्रतिमापूजन व शोभायात्रा आयोजन

श्री वाल्मिकी भगवान जयंती निमित्ताने प्रतिमापूजन व शोभायात्रा आयोजन

महर्षि वाल्मिकी सोशल वेल्फेयर सोसायटी द्वारा संचलित
अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ नाशिक महानगर शोभायात्रा आयोजक महानगरप्रमुख राहुल चटोले कार्याध्यक्ष रानी लव्हेरी महासचिव तुषार ढकोलिया संघटक अंकुश बेद संघटक सनी राठी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. या वेळी महात्मा गांधी धाम देवळाली गांव येथील वाल्मिकी भगवान मंदिर प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेची सुरुआत करण्यात आली. सदर शोभायात्रेत जीवंत भव्य सुंदर देखावा 11 ऊंची फुटी हनुमान राम सीता लक्ष्मण महादेव अघोरी खेळ हा सुंदर जीवंत देखावा सादर करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांचे सम्मान चिन्ह व शॉल देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते प्रमुख उपस्थित शिवसेना उपनेते बबनरावजी घोलप जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर सहसंपर्कप्रमुख प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड महानगरप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर खासदार हेमंत आप्पा गोडसे आमदार सरोज ताई आहीरे मा आमदार योगेश भाऊ घोलप संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेशकुमार ढकोलिया प्रदेशाध्यक्ष राजेंद्र बागडे प्रदेशसचिव अनिल बहोत जिल्हाध्यक्ष सुरेंद्र मेहरोलीया राकेश सोदे चेतन चटोले रविंद्र लोहरे माजी नगरसेवक प्रताप भैया मेहरोलीया केशव पोरजे उत्तमराव कोठुळे योगेश गाडेकर असलम भैया मनियार प्रशांत दिवे कोमल ताई मेहरोलीया जगदीश पवार हरीश भंडागे व पदाधिकारी विजय बेहनवाल संतोष पिल्ले पवन पवार विक्रम कोठुळे सोना ढकोलिया प्रवीण बागुल कुमार पगारे किरण डहाळे विकास गीते चंदू महानुभाव स्वप्निल औटे सागर काकडे विकास ढकोलिया मंगेश लांडगे प्रकाश कोरडे भारत निकम रामबाबा पठारे जितेंद्र कल्याणी सचिन ढकोलिया विलास थोरात मोहन खेरवाल विक्रम टाक अर्जुन बेद दिनेश ढकोलिया राज मेघ राहुल गिल व समस्त वाल्मिकी समाज बांधव आणि मित्र परिवार उपस्थित होते.

Advertisement

Advertisementspot_imgspot_imgspot_imgspot_img
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments