वामनदादा कर्डक स्मारकाला येणार मूर्त स्वरूप…. आमदार राहुल ढिकले यांची समरकास भेट….. अनेक वर्षांपासून रखडलेल्या वामनदादा कर्डक स्मारकाचे रूप पालटणार असून आमदार राहुल ढिकले यांनी जेल रोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट देऊन राहिलेले उर्वरित काम आपण लवकरच पूर्ण करून पुरोगामी साहित्यिकांसह विचारवंतांचे मत घेऊन स्मारकाला सुंदर चेहरा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वामनदादांचे स्मारक […]
Month: February 2024
उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी……
उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी…… नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाची स्थापना करून त्याच्या कामावर दाखविलेला विश्वासामुळे गुंडा विरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचे गर्दनकाळ ठरले असून त्यांनी आतापर्यंत नाशिक मधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघड करून त्यातील अट्टल गुन्हेगार यांना अटक केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी […]
मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा….
मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा…. छुप्या पद्धतीने शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने वक्रदृष्टी केली असून कारवाईत २१ आरोपींना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर, चुंचाळे येथे मटका सरू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी […]
मित्रानेच केला मित्राचा खून…
मित्रानेच केला मित्राचा खून… डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहे. आज (दि. ०५ जानेवारी) सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते. तेव्हा इंगळे ने आनंद आंबेकरला […]
तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई……
तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान नाशिकरोड पोलीसांनी तडीपार आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली तसेच सिन्नर फाटा येथे जुने वादातून दोन इस्मांना जिवे ठार मारणा-याच्या उद्देशाने हल्ला करणा-या ०६ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अश्विनी […]
आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार…..
आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार….. लग्नाचे आमिष दाखवून आर्टिस्ट तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत तरुणीला रील आणि नृत्याची आवड असल्याने तिने आपले अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पीडित तरुणीला विनोद […]






