क्राईम ताज्या बातम्या

नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक

नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या गाडी चालकाने आपल्या मित्रांना आणले व त्यानंतर या टोळक्याने हातात काठ्या कोयते व लाकडी दांडुक्या घेऊन तसेच परिसरात तुफान दगडफेक करून दहशत निर्माण केले या घटने प्रकरणे नाशिक […]

क्राईम ताज्या बातम्या

भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती…..

भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती….. सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते किशन अडवाणी यांची नुकतीच भाजपा प्रदेश व्यापारी आघाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधी समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कार्यसम्राट किशन अडवाणी हे गेल्या चौदा वर्षापासून नाशिक सिंधी पंचायतीचे उपाध्यक्ष पदी राहून त्यांनी समाजाची सेवा केली. किशन अडवाणी सिंधी […]

Featured Uncategorized ताज्या बातम्या

जय भवानी रोडला बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात कैद……

जय भवानी रोडला बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात कैद……   नाशिकरोड भागातील जयभवानी रोड, पाटोळे मळा येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास एक बिबट्या वन विभागाने लावलेले पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे. जय भवानी रोड, आर्टिलरी सेंटर रोड, रोकडोबावाडी, अण्णा गणपती मंदिर या भागात बिबट्या वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत होते. बिबट्याची दहशत वाढल्याने येथील शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या योगिताताई […]

क्राईम ताज्या बातम्या

एम डी कारवाई दरम्यान नाशिकरोडला गाजलेला जुगार अड्डा पुहा सुरू…..

एम डी कारवाई दरम्यान नाशिकरोडला गाजलेला जुगार अड्डा पुहा सुरू….. मुंबई पोलिसांनी नाशिक रोड हद्दीतील शिंदे गावात मोठी कारवाई करीत  ड्रग्स चा कारखाना उद्ध्वस्त करून कोट्यवधींचे ड्रग्स जप्त केले होते. त्याच वेळेस नाशिकरोड पोलिस ठाणे समोर हाकेच्या अंतरावर आणि इतर ठिकाणी असलेले जुगार अड्डे सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात येऊन ते […]