क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न ……   नाशिक रोड परिसरात महिलेचा विनय भंग करीत घरात घुसून महिलेचा तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विनय भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड येथील श्रमिक नगरमध्ये मंगळवारी दुपारी तीनला ही घटना आहे. संशयित दीपक राजू […]