Homeताज्या बातम्यापीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा करण्यात आला. 14 जानेवारी 2024 या दिवशी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. मराठवाडा विद्यापीठाला नामांतर हे आंबेडकरी चळवळीच्या आणि देशातील गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या अस्मिता आणि अस्तित्वाची लढाई होती असे गणेशभाई उन्हवणे यांनी अभिवादन पर सांगितले. अनेक भिमसानिकांच्या बलिदानातून हे नामांतर झाले लॉन्गमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सरांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष आणि त्यागाची भूमिका घेऊन नामांतराचा सोळा वर्षाचा लढा जिंकला त्यातून हे नामांतर आकाराला आले. सर्व देशातील लोकांना न्याय मिळाल्याची भावना उन्हवणे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, जावेद शेख, रवी पगारे , शरद सोनवणे, गोविंद शिंगारे, विशाल गायधनी, मनोज अहिरे, गणेश भालेराव, सुनिता कर्डक, गयाबाई काळे, विमल सोनावणे, अलका निकमbआदी महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments