कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का इतरांना नाही का ज्याप्रमाणे हिंदूधर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा पाळावे व कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत […]

