Homeताज्या बातम्यामनपाच्या जयभवानी रोड कार्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मनपाच्या जयभवानी रोड कार्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मनपाच्या जयभवानी रोड कार्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नाशिक-महापालिकेच्या जयभवानी रोड येथील कार्यालयातअधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी अल्पोपहार आणि फळवाटपाचा कार्यक्रमही पार पडला.

कार्यक्रमास स्वच्छता मुकादम संजय चव्हाण,चंद्रशेखर पगारे, तुषार ढकोलिया,उत्तमराव ढवळे, विजय चव्हाण,जगन जाधव संजय शिरसाट,विशाल आहिरे, सुनील काळे,अक्षय ढकोलिया, संजय कागडा,विकास राठोड, जनार्दन कोले,भारत ननावरे,मयूर जीनवाल,द्वारकाबाई रणशिंगे,बकूबाई पांडव,मीना काळे, सरस्वती कल्याणी,कुसुम सकट, उज्वाला साळवे,कल्पना लोंढे,आदी कर्मचारी मित्र परिवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments