ताज्या बातम्या राजकारण

आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुराव बागुल यांची जयंती साजरी

 

आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुराव बागुल यांची जयंती साजरी…..

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुरावजी बागुल यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, जावेद शेख, रफिक टकारी, शादाब शेख, सलमान खान, अल्लाउद्दिन अन्सारी, अबीद शेख, मुबीन खान, रवि पगारे, भारत कर्डक, मनोज अहिरे, शरद सोनवणे, गजानन मगर, नागेश समदुर, प्रवीण कर्डक, सागर गाडे, आनंद पवार, प्रशांत कर्डक, रमेश पाईकराव, हारून टकरिय, विमल सोनावणे, गयाबाई कोळे, सिंधूताई समदूर आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *