राजकारण

ताज्या बातम्या राजकारण

देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न.

देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न. दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्याहून फेसबुक लाईव्ह द्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. डॉ.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री) यांच्या हस्ते पार पडले.एड्स या जीवघेणा आजाराच्या बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक मा द स्वप्निल लाळे […]

ताज्या बातम्या राजकारण

उमराणा ग्रामीण रुग्णालयाचा मनमानी कारभार, वैद्यकीय अधिकारी गैरहजर आरोग्य विभागाचे रूग्णालयाकडे दुर्लक्ष

  उमराणा ग्रामीण रुग्णालयाचा मनमानी कारभार, वैद्यकीय अधिकारी गैरहजर आरोग्य विभागाचे रूग्णालयाकडे दुर्लक्ष उमराणा येथील ग्रामीण रुग्णालयात डाँक्टराचा हलगर्जी पणा पेशंटाच्या जिवाचां होतो खेळ उमराणे दिनांक ६ ऑगस्ट रवीवार रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान खारीपाडा येथील पॉयझन पेशंट हरी रामा माळी हे सकाळी आठ वाजेपासून ग्रामीण रुग्णालय येथे आले असता सदर रुग्णालयात डाँ. राजपूत यांची […]

ताज्या बातम्या राजकारण

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव डवले व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक अस्मिता मित्तल यांची दहिवड गावाला भेट

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव डवले व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक अस्मिता मित्तल यांची दहिवड गावाला भेट…… महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथजी डवले सर यांनी ग्रामपंचायत-दहिवड तालुका देवळा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिशन भागीरथी प्रयास अभियानाद्वारे सिमेंट प्लग बंधारे कामांची पाहणी केली असता त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित.आसिमा मित्तल मुख्य कार्यकारी […]

ताज्या बातम्या राजकारण

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची धोंगडे मळा, बिटको हॉस्पिटलला भेट…….. अधिकाऱ्यांना सूचना…… वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्यांची गय नाही……

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची धोंगडे मळा, बिटको हॉस्पिटलला भेट…….. अधिकाऱ्यांना सूचना…… वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्यांची गय नाही…… वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणाऱ्या गुंडांची यापुढे गय केली जाणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांनी दिली. नाशिक रोड येथील धोंगडे मळा परिसर व विहित गाव येथे गेल्या आठवड्यात गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची […]

ताज्या बातम्या राजकारण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जीवनावरती प्रदेशाध्यक्ष गणेश भाई उनाहवणे यांनी आपले विचार मांडले. यावेळी जिल्हाध्यक्ष शाशिभाई उन्हवणे, ज्येष्ट साहित्यिक साराभाई, वेळुंजकर, भागवत डोळस, देविदास डोखे, नितीन पगारे, नवनाथ कातकाडे, सुनील खत्री, प्रवीण पगारे, रंगनाथ शिंदे, […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त यांना निवेदन……

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विविध मागण्यांसाठी विभागीय महसूल आयुक्त यांना निवेदन……. नाशिकरोड येथे महसूल आयुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले, यामध्ये जातीवादी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती असल्याने महसूल आयुक्त कार्यालयावर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार […]

ताज्या बातम्या राजकारण

बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी……. मसूद जीलानी यांच्या तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन……. शिवसैनिक राबविणार बिबट्याचा शोध मोहीम…….

बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी……. मसूद जीलानी यांच्या तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन……. शिवसैनिक राबविणार बिबट्याचा शोध मोहीम……. गेल्या आठवड्यात नाशिकरोड मुक्ती धाम मागे असलेल्या आनंद नगर येथील कदम लान्स परिसरात बिबट्याने एक व्यक्तीवर हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाला शासकीय मदत मिळावी तसेच बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अपयश येत असल्यामुळे दुसरी उपयायोजना करण्यात […]

ताज्या बातम्या राजकारण

सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाशिक सिंधी पंचायती तर्फे आयोजित गुणगौरव पुरस्कार समारंभ संपन्न

सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाशिक सिंधी पंचायती तर्फे आयोजित गुणगौरव पुरस्कार समारंभ संपन्न….. कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ति म्हणजे विद्यार्थीच आहे. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहेच तसेच विद्यार्थी प्रगती साठी प्रलोभन म्हणून बक्षीस हे सुद्धा महत्वाचे आहे म्हणून सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या […]

ताज्या बातम्या राजकारण

आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुराव बागुल यांची जयंती साजरी

  आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुराव बागुल यांची जयंती साजरी….. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे आंबेडकरी चळवळीचे थोर साहित्यिक बाबुरावजी बागुल यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, जावेद शेख, रफिक टकारी, शादाब शेख, […]

ताज्या बातम्या राजकारण

गुंजाळ नगर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम

गुंजाळ नगर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम……. कन्यादान लॉन्स गुंजाळनगर ता.देवळा येथे नागरिकांसाठी उपयुक्त असा “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार विजय सूर्यवशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी भामरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील , एकात्मिक बालविकास […]