ताज्या बातम्या राजकारण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जीवनावरती प्रदेशाध्यक्ष गणेश भाई उनाहवणे यांनी आपले विचार मांडले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शाशिभाई उन्हवणे, ज्येष्ट साहित्यिक साराभाई, वेळुंजकर, भागवत डोळस, देविदास डोखे, नितीन पगारे, नवनाथ कातकाडे, सुनील खत्री, प्रवीण पगारे, रंगनाथ शिंदे, रवी पगारे, अल्लाउद्दीन अन्सारी, रफिक टकारी,जावेद शेख, अबिद शेख, सलमान खान, शादाब शेख, शोएब शेख, शरद सोनवणे, शारुख खान, रमेश पाईकराव, मुबिण खान, देविदास पवार, विशाल गायधनी, दिलीप मोरे, भारत कर्डक, गोविंद शिंगारे, नवनाथ माने, प्रशांत कर्डक, मुरली कोळे, प्रवीण कर्डक, निर्मला सोनवणे, ज्योती अहिरे, अलका निकम, लक्ष्मी गडगडे, गयाबाई काळे, सुनीता कर्डक, अलका निकम आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *