Homeताज्या बातम्याग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव डवले व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक ...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव डवले व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक अस्मिता मित्तल यांची दहिवड गावाला भेट

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव डवले व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक
अस्मिता मित्तल यांची दहिवड गावाला भेट……

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथजी डवले सर यांनी ग्रामपंचायत-दहिवड तालुका देवळा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिशन भागीरथी प्रयास अभियानाद्वारे सिमेंट प्लग बंधारे कामांची पाहणी केली असता त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित.आसिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक व डॉ.अर्जुन गुंडे अति.मु.का.जि.प.नाशिक व रवींद्रजी परदेशी  उप.मु.का.अ.साप्रवि तसेच.डॉ.वर्षा फडोळ  उप.मु.का.अ.ग्रा.प जि.प.नाशिक व सुर्यवंशी जिल्हा जलसंधारण अधिकारी जि.प.नाशिक/शशिकांत वाघ उपअभियंता लघु पाटबंधारे विभाग देवळा-सटाणा तसेच राजेश देशमुख गटविकास अधिकारी प.स.देवळा व पवन पवार/गौरव जाधव शाखा अभियंता लपा विभाग देवळा व मगर साहेब कृषी अधिकारी प.स. देवळा तसेच रोहयो तालुका टिम व तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख व पं.स.अधिकारी/कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी/ग्राम रोजगार सेवक/ग्रा.प.सदस्य व ग्रा.प.कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ/शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.
दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments