ताज्या बातम्या राजकारण

गुंजाळ नगर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम

गुंजाळ नगर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम…….

कन्यादान लॉन्स गुंजाळनगर ता.देवळा येथे नागरिकांसाठी उपयुक्त असा “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार विजय सूर्यवशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी भामरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील , एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, पशुसंवर्धन अधिकारी डो.झांबरे, गट शिक्षणधिकारी बच्छावं, नायब तहदीलदार बबन अहिररावं, दिनेश शेलूकर व गुंजाळनगरचे सरपंच शरद गायकवाड, उपसरपंच विनोद आहेर,पो.पाटील योगेश गुंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्या शीतल गुंजाळ व सर्व विभागातील अधिकारी तसेच वाखारी गणातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *