प्रवाशांच्या बॅग मधील दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या परप्रांतीय तोलीस अटक…..गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी….. गुन्हे शाखा युनिट 1 ने रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांच्या बॅग मधील दागिने व रोख रक्कम चोरी करणारे परप्रांतीय टोळीस अटक करून 03 गुन्हे उघडकीस आणले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात कलम 379 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयात 15 दिवसांकरिता मनाई आदेश……
नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयात 15 दिवसांकरिता मनाई आदेश…… नाशिक शहरात जनतेच्या विविध मागण्यासाठी, राजकिय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना हया मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे, उपोषणे सारखे आंदोलने तसेच धार्मिक संणांचे आयोजन करतात. राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या तसेच देशात इतरत्र घडलेल्या घटनांचे पार्श्वभूमीवर त्याच्या प्रतिक्रिया नाशिक शहरात उमटत असतात लवकर उमटतात. तसेच […]
उमराणे येथील गुटखा आणि दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले…… कारवाई दरम्यान मुद्देमाल जप्त
उमराणे येथील गुटखा आणि दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले…… कारवाई दरम्यान मुद्देमाल जप्त…. देवळा तालुक्यातील दहिवड उमराणे येथे गावठी दारू व गुटखा विक्री ऐवद्य धंदे करणारे यांचे धाबे दणाणले असून काल दहिवड व उमराणे येथे हातभट्टी दारू व्यवसाय करणारे तसेच गुटखा विक्री करणारे अनेक व्यावसायिकांवर सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व पथकाने दहिवड व उमराणे […]
गुंजाळ नगर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम
गुंजाळ नगर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम……. कन्यादान लॉन्स गुंजाळनगर ता.देवळा येथे नागरिकांसाठी उपयुक्त असा “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार विजय सूर्यवशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी भामरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील , एकात्मिक बालविकास […]
353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे म्हणून निवेदन
353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे म्हणून निवेदन…… 10जुलै रोजी राष्ट्रीय विश्वगामी संघटनेने कलम 353 मधून पत्रकारांना वगळण्यात यावे यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्हात आंदोलन करुन निवेदन दिले. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम , राष्ट्रीय सचिव रमेश देसाई सर व प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सर, निर्भीडपणे पत्रकारिता करणार्या पत्रकारांवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून […]
मुलाने व पत्नीने केलं पतीचा खून…… नात्याला काळीमा फासणारी नाशिकमधून एक धक्कादायक घटना…….
मुलाने व पत्नीने केलं पतीचा खून…… नात्याला काळीमा फासणारी नाशिकमधून एक धक्कादायक घटना……. पतीचे नात्यातील एका महीलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मुलाने पत्नी पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. इंदिरानगर परिसर दामोदर चौक यशवंत नगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत मनाला हादरवून टाकणारी घटना घडली असून पत्नीने […]
इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न
इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न…… इंडियन ओवरसीज बँकेचे देवळाली शाखेचे उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. नाशिक रोड येथील कन्याकुमारी शाळेच्या बाजूला सिंधी कॉलनी समोर सिटी सेंटर कॉम्प्लेक्स याठिकाणी सोमवारी सकाळी 10 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. इंडिया सिक्युरिटी प्रेसचे राजेश बंसल, बँकेचे रिजनल जनरल मॅनेजर चंद्रेमोहन आचारी यांच्या हस्ते मोठ्या […]
उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन वाटाणे यांच्यावर दसक अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार
उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन वाटाणे यांच्यावर दसक अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार उपनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल सचिन बाळासाहेब वाटाणे यांचे काल पोलीस ठाण्यात जात असताना पिंटू कॉलनी, नारायण बापू नगर येथे अपघात झाला. रविवारी सकाळी दसक, अमरधाम येथे शासकीय इथमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त […]
घरावरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे सातपुरला विवाहिता गंभीर भाजली……
घरावरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे सातपुरला विवाहिता गंभीर भाजली…… मनमाड येथून नाशिकला माहेरी आलेल्या विवाहिता ही घरावरून घरावरून गेलेल्या वीज तारांमुळे गंभीर भाजल्याची घटना अशोकनगर, सातपूर येथे घडली आहे. मनमाड येथे राहणारी विवाहिता राणी दशरथ चव्हाण आजारी वडिलांना भेटण्यासाठी अशोकनगर सातपूर येथे आलेली होती. राणी चव्हाण ही सोमवारी सायंकाळी धुतलेले कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेली असता […]
सामनगाव,चाडेगावला चोरट्यानी थेट एटीएम मशीन चोरले:-सीसीटीव्ही मध्ये घटना कैद
चाडेगावला चोरट्यानी थेट एटीएम मशीन चोरले:-सीसीटीव्ही मध्ये घटना कैद सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटर असून या सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम आहे या ठिकाणी मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होत नसल्याने अखेर चोरट्याने एटीएम च उचलून चोरून नेले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो […]










