क्राईम ताज्या बातम्या

उमराणे येथील गुटखा आणि दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले…… कारवाई दरम्यान मुद्देमाल जप्त

उमराणे येथील गुटखा आणि दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले…… कारवाई दरम्यान मुद्देमाल जप्त….

देवळा तालुक्यातील दहिवड उमराणे येथे गावठी दारू व गुटखा विक्री ऐवद्य धंदे करणारे यांचे धाबे दणाणले असून काल दहिवड व उमराणे येथे हातभट्टी दारू व्यवसाय करणारे तसेच गुटखा विक्री करणारे अनेक व्यावसायिकांवर सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व पथकाने दहिवड व उमराणे परिसरात छापे टाकत दारू व गुटखा जप्त करण्यात आला आहे. अवैद्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे.

 

यावेळी त्यांच्या समवेत देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे, मोठा भाऊ बच्छाव, ज्योती गोसावी, शफिक शेख, राहुल शिरसाट आदींसह देवळा पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम छापेमारीसाठी हजर होती पोलिसांनी केलेल्या कारवाईचे दहिवड व उमराणे परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आदिनाथ ठाकूर ब्ल्यू स्टार न्युज देवळा दहिवड

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *