Homeक्राईममुलाने व पत्नीने केलं पतीचा खून...... नात्याला काळीमा फासणारी नाशिकमधून एक धक्कादायक...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

मुलाने व पत्नीने केलं पतीचा खून…… नात्याला काळीमा फासणारी नाशिकमधून एक धक्कादायक घटना…….

पतीचे नात्यातील एका महीलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मुलाने पत्नी पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. इंदिरानगर परिसर दामोदर चौक यशवंत नगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत मनाला हादरवून टाकणारी घटना घडली असून पत्नीने मुलाच्या मदतीने पती दादाजी गवळी यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

दादाजी गवळी (४१) यांचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून पत्नी व त्यांच्यात नेहमी भांडण होत असतं. राग मनात ठेवून त्यांची पत्नी सुनीता गवळी (४०) व मुलगा निशांत गवळी (२०) यांनी गाढ झोपेत असलेले मयत दादाजी गवळी त्यांच्या डोक्यात मुसळीने जोरदार प्रहार करत त्यांचा निर्दयपणे खून केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले.

तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. हत्या करणारे मुख्य आरोपी पत्नी आणि मुलाला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत असून मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments