शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी…. नाशिक शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच […]
Author: Noor Sayyad
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन …. घाबरू नका, सतर्क राहा… प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन….
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन …. घाबरू नका, सतर्क राहा… प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन…. नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी खिडक्या, काचा, कपाटे आणि जड वस्तूंपासून दूर […]
कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर चालीहा व्रताचा संकल्प… झूलेलाल चालीहा महोत्सवाला प्रारंभ….
कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर चालीहा व्रताचा संकल्प… झूलेलाल चालीहा महोत्सवाला प्रारंभ…. सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्या अवतरण स्मरणार्थ श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सोमवार 3 ऑगस्ट ते शनिवार 12 सप्टेंबर या कालावधीत झूलेलाल चालीहा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने समाजातील भाविक ४० दिवसांचे कठोर चालीहा व्रत पाळणार आहेत. 3 […]
वादळी वाऱ्यामुळे पडलेली झाडे हटवून नाशिक रोड अग्निशमन दलाची तातडीची मदत….वाहतूक सुरळीत….
वादळी वाऱ्यामुळे पडलेली झाडे हटवून नाशिक रोड अग्निशमन दलाची तातडीची मदत….वाहतूक सुरळीत…. नाशिक रोड अग्निशमन दलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेली मोठी झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली तसेच संभाव्य धोका टाळला. पहिल्या घटनेत वडनेर रोडवरील आर्टिलरी गेटसमोर मोठे भेंडीचे झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे मिळाली. झाडाखाली केळी विक्रेत्याची हातगाडी व […]
५ गोवंशीय जनावरांची सुटका; अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात….
५ गोवंशीय जनावरांची सुटका; अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात…. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल…. नाशिक | प्रतिनिधी नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत ५ गोवंशीय जनावरांची सुटका […]
नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी……
नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी…… नाशिकरोड येथील सहायक पोलीस आयुक्त, विभाग-४ यांचे कार्यालय काही दिवसांपूर्वी नवीन उपनगर पोलीस ठाणे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिक, पक्षकार, वकील तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने हे कार्यालय पुन्हा पूर्वीच्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्याची मागणी […]
स्व. अजितदादा पवार संस्था अध्यक्षपदी नंदू नरवाडे….. सरचिटणीसपदी गायधनी….
स्व. अजितदादा पवार संस्था अध्यक्षपदी नंदू नरवाडे….. सरचिटणीसपदी गायधनी…. पळसे येथील स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नंदू नरवडे, तर सरचिटणीसपदी बाळासाहेब गायधनी यांची निवड करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक श्रीधर गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावाला स्वच्छ व सुंदर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संस्थेची ध्येयधोरणे, आणि समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. […]
जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,…
जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,… नाशिकरोड जेलरोड परिसरातील कॅनल रोडवरील राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागात गेल्या महिनाभरापासून अज्ञात समाजकंटकांकडून घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, संबंधित टोळक्याचा तातडीने शोध घेऊन […]
प्रवासी गाडीत चढताना महिलेची पर्स लंपास….आरोपी महिलेला अटक, साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त….
प्रवासी गाडीत चढताना महिलेची पर्स लंपास….आरोपी महिलेला अटक, साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त…. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी गाडीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या महिलेला जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. […]
गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत……गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी……
गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत……गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी…… नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने नांदूर नाका परिसरातूनअवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. १६ जून २०२६ रोजी नांदूर नाका परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती राजेश […]










