शनिवारी ‘पंथ के महान कीर्तन’चे आयोजन…..अमनदीप सिंहजी यांचे हिंदीतून सत्संग प्रवचन….. नाशिक सिंधी पंचायतीतर्फे रामिबाई भवन येथे धार्मिक कार्यक्रम तसेच गुरू का लंगरचेही आयोजन करण्यात आले आहे. नाशिक सिंधी पंचायतीतर्फे शनिवार २४ ऑक्टोबर रोजी ‘पंथ के महान कीर्तन’ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात कथा व कीर्तन प्रवचनकार अमनदीप सिंहजी यांचे हिंदी […]

