खासदार राजाभाऊ वाजे यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय…
आजच्या मेळाव्यात उपस्थित राहून त्यांनी कायम ठेवला नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी कामगार मेळाव्या संदर्भात चार मतदारसंघाच्या चारही विद्यमान आमदार व माजी खासदार यांना निमंत्रण दिले या लोकप्रतिनिधी पैकी खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकरी कामगारांची जाणीव ठेवून व कारखान्याचा सभासद स्वतः असल्याने आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांचे कौतुक केलं एकनिष्ठ पणा दिलेला शब्द दिल्ली ते गल्ली राखण्याचा त्यांचा स्वभाव हा निश्चितच आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून स्मरणात राहील…. विष्णुपंत गायखे.






