ताज्या बातम्या नाशिक

आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…. नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी), नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजार, नाशिक येथे मंगळवारी अग्निसुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. कमांडंट, सीआयएसएफ युनिट, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन […]