उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकची ज्युपिटरला धडक…. निवृत्त लष्करी कर्मचारी ठार….६४ वर्षीय संजय मालोजीराव घार्गे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू….. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल….. उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकने ज्युपिटर मोपेडला धडक दिल्याने ६४ वर्षीय निवृत्त लष्करी कर्मचारी संजय मालोजीराव घार्गे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी ६ ऑक्टोबर सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. लष्करी सेवेतून निवृत्त […]

