भारत की लस्सी’ नवीन दुकानाचा शुभारंभ!…..श्री साई छोटूराम साहेब यांच्या पावन हस्ते होणार उद्घाटन सोहळा;…. लस्सी प्रेमींसाठी पर्वणी……
नाशिक शहरातील नवीन पंडित कॉलनी परिसरात ‘भारत की लस्सी’ या नवीन दुकानाचा शुभारंभ रविवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे. या नवीन दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त परिसरातील नागरिक आणि लस्सी प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या दुकानाचे उद्घघाटन उल्हासनगर येथील साई वसण शाह दरबाराचे श्री साई छोटूराम साहेब यांच्या पावन हस्ते होणार आहे.
लस्सीप्रेमींना स्वादिष्ट लस्सीचा आस्वाद घेण्याची संधी या नवीन दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भारत की लस्सी या नवीन दुकानाचे उद्घाघाटन शॉप क्रमांक २, राजीव एन्क्लेव्ह, एनएमसी इमारतीजवळ, नवीन पंडित कॉलनी याठिकाणी होणार आहे. उद्घघाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक संचालक हिरो प्रताप वालेचा यांनी केले आहे.






