नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर….. सिंधी समाजाला एकत्र जोडून ठेवणारी नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वासुदेव ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष उद्धवदास बोधानी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना पदभार सोपविला. रविवार 27 सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील कमल हेरिटेज याठिकाणी फेडरेशन ची बैठक […]
Month: September 2026
सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण……
सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…… पळसे कारखाना परिसरात सायंकाळच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचा परिसर सध्या बिबट्यांच्या वावराने अधिकच गजबजला असून या भागात मकाच्या पिकांचे वाढलेले उत्पादन जेमतेम उसाचे पीक ओडे नाले व नदीचा काठचा परिसर बिबट्यांना आश्रयासाठी असणारे नाले झुडप्यांच्या जागा या बिबट्यांच्या […]
नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात…..
नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात….. औद्योगिक नगरी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू झाला आहे. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे पंढरपूर मंदिर असून, भव्य देखाव्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसर […]
सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या तरुणाच्या बुलेटला पिकअपची धडक… एकाचा मृत्यू, सैन्यदलातील जवान गंभीर…. नाशिकरोड परिसरातील धक्कादायक घटना; पिकअप चालक फरार….जखमी जवानाला तातडीने पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवले….
सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या तरुणाच्या बुलेटला पिकअपची धडक… एकाचा मृत्यू, सैन्यदलातील जवान गंभीर….नाशिकरोड परिसरातील धक्कादायक घटना; पिकअप चालक फरार….जखमी जवानाला तातडीने पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवले…. मित्रांसोबत रात्रीचा शो पाहून दुचाकीने घरी परतणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाच्या बुलेटला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. पुणे रोडवर मध्यरात्री घडलेल्या या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर […]
तरुणाईचा उत्साह, परंपरेची झलक!….NR सिंधी युवा मंडळाचा ‘तीज के रंग’ संपन्न…रॅम्प वॉक, तीजरी क्वीन, फन गेम्स, म्युझिक-डान्स आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी……
तरुणाईचा उत्साह, परंपरेची झलक!….NR सिंधी युवा मंडळाचा ‘तीज के रंग’ संपन्न…रॅम्प वॉक, तीजरी क्वीन, फन गेम्स, म्युझिक-डान्स आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी…… नाशिकरोड कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात तिज के रंग हा कार्यक्रम सखींच्या मोठ्या उत्साहात ३१ ऑगस्टला सायंकाळी संपन्न झाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विवाहित महिला आणि कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत […]
खासदार राजाभाऊ वाजे यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय…
खासदार राजाभाऊ वाजे यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय… आजच्या मेळाव्यात उपस्थित राहून त्यांनी कायम ठेवला नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी कामगार मेळाव्या संदर्भात चार मतदारसंघाच्या चारही विद्यमान आमदार व माजी खासदार यांना निमंत्रण दिले या लोकप्रतिनिधी पैकी खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकरी कामगारांची जाणीव ठेवून व कारखान्याचा सभासद स्वतः असल्याने आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी […]






