क्राईम ताज्या बातम्या

अंदरसुल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलीसांच्या जाळयात…… मुद्देमाल जप्त…..

अंदरसुल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलीसांच्या जाळयात…… मुद्देमाल जप्त….. .येवला तालुक्यातील अंदरसुल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेऊन येवला तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. १० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपिंनी येवला अंदरसुल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाचे पाठीमागील बाजुचे […]

क्राईम ताज्या बातम्या

विनापरवाना मिरवणूक….. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…..

विनापरवाना मिरवणूक….. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल….. विनापरवाना मिरवणुक काढल्याने तिघांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील सैलानी बाबा याठिकाणी 17 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सैलानी बाबा नाशिक रोड नाशिक येथील हिंद शक्ती मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी मंगेश वसंत गवारे व विवेक लाल बेग दोन्ही राहणार पवारवाडी जेलरोड नाशिक […]

क्राईम ताज्या बातम्या

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आरोपींना सार्वजनिक ठिकाणी मनाई……

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आरोपींना सार्वजनिक ठिकाणी मनाई…… नाशिक शहरात होणा-या गणेशोत्सव हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आदेश पोलिसांनी सूचना केलेल्या आहेत तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दितील आरोपींना ०७ सप्टेंबर ते दि. १८ जानेवारी पर्यंत सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहण्यास मनाई केले आहे. सदर आदेशान्वये उपनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे […]

क्राईम ताज्या बातम्या

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार; कोयत्याने वार

  माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार; कोयत्याने वार पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचावर अज्ञातानी केलेल्या गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नानापेठ येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. दरम्यान या गोळीबारात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक……

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक…… नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे अटक केली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथे एसबीआय बँक शाखेच्या एटीएम ए टी एम मध्ये २६ ऑगस्ट रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास दोघे जणांनी आत घुसून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरी […]

क्राईम ताज्या बातम्या

गावठी कट्टा बाळगणा-याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली

गावठी कट्टा बाळगणा-याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली   नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे अजय देशमुख यांना सराईत गुन्हेगार संदेश विष्णु वाघ हा पिस्टल सारखे हत्यार घेवुन वालदेवी पुलाजवळ, पाटील नर्सरी रोडवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने नर्सरी रोडवर संशयिताला ताब्यात घेतले. […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर फाटा येथील खुनाच्या दुसरा संशयित आरोपी योगेश रामदास पगारे जेरबंद…… नाशिक रोड पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई……

सिन्नर फाटा येथील खुनाच्या दुसरा संशयित आरोपी योगेश रामदास पगारे जेरबंद…… नाशिक रोड पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई…… नाशिकरोड पोलीस ठाणे ह‌द्दीत सिन्नर फाटा येथे ०२ ऑगस्ट रोजी जमिनीच्या वादातून एकाचा खून करण्यात आला होता. खुनाची संपूर्ण घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली होती.यश टायर्स समोर असतांना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर फाटा प्रमोद वाघ खुनाचा मुख्य आरोपी १२ तासांच्या आत गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात….. युनिट १ ची उल्लेखनीय कामगिरी

सिन्नर फाटा प्रमोद वाघ खुनाचा मुख्य आरोपी १२ तासांच्या आत गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात….. युनिट १ ची उल्लेखनीय कामगिरी…… नाशिकरोड येथील खुनाचा गुन्हा अवघ्या बारा तासामध्ये उघडकीस आणुन मुख्य आरोपीस जेरबंद करून गुन्हेशाखा युनिट क. १ ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सिन्नर फाटा येथील शुक्रवारी जुन्या वादावरून झालेल्या प्रमोद वाघ यांच्या खुनाचा मुख्य आरोपी […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर फाटा भागात युवकाचा खून…. खूनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद..परिसरात भीतीचे वातावरण……. लोखंडी रॉडने बारा वार….

सिन्नर फाटा भागात युवकाचा खून…. खूनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद..परिसरात भीतीचे वातावरण……. लोखंडी रॉडने बारा वार…. नाशिकरोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या वादातून शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी एकाचा खून करण्यात आला आहे. नासिक पूना महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक १ मध्ये असलेल्या यश टायर नावाचे व्हील अलाईटमेंट चे दुकान असून […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी

अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी…… नाशिकरोड व्यापारी बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या संशयित आरोपींना क्राईम ब्रँच युनिट दोन ने २४तासात अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बुधवारी रात्री ११/४५ वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील कन्या कोठारी शाळेजवळ नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर दररोज परिसरातील व्यापाऱ्यांचे जमा झालेले […]