ताज्या बातम्या

ताज्या बातम्या राजकारण

बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ १६ ऑगस्टला सकल हिंदू समाज तर्फे नाशिक जिल्हा बंद चे आवाहन……

बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ १६ ऑगस्टला सकल हिंदू समाज तर्फे नाशिक जिल्हा बंद चे आवाहन…… बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी शुक्रवार १६ ऑगस्ट २०२४ ला नाशिक जिल्हा बंद ची हाक सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा बंद चे आवाहन केले आहे. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू […]

ताज्या बातम्या धार्मिक

सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी…..

सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी….. वीर एकलव्य यांची जयंती एकलहरे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोविंदा फाउंडेशन व संघर्ष महिला मंडळ व विर एकलव्य महिला  मंडळातर्फे वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ नगर एकलव्य बांधवांमध्ये उत्साह असं वातावरण उत्साहातजयंती साजरी झाली. यावेळी अभिषेक भाऊ वारडे यांच्या हस्ते […]

Featured ताज्या बातम्या

गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान…..

गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान….. शासनाचा डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार गोपीचंद पगारे यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबई-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा ५ ऑगस्ट रोजी चा शासन निर्णय अन्वये डाॕ.एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ( ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार गोपीचंद जगन्नाथ पगारे यांना जाहीर करण्यात […]

Featured ताज्या बातम्या

इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा  प्रयत्न…… कमांडो कारवाईत अतिरेकी ठार….. एक जवान जखमी….. ओलीस कर्मचाऱ्याची सुटका……

इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा  प्रयत्न…… कमांडो कारवाईत अतिरेकी ठार….. एक जवान जखमी….. ओलीस कर्मचाऱ्याची सुटका…… स्वातंत्र्य दिन जवळ असताना नाशिकरोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर सोमवारी अतिरेकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण तैनात जवानांनी तात्काळ कारवाई करीत हल्ला परतवून चार अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सिक्युरिटी प्रेसची सी आय एस एफ, नाशिक […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर फाटा येथील खुनाच्या दुसरा संशयित आरोपी योगेश रामदास पगारे जेरबंद…… नाशिक रोड पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई……

सिन्नर फाटा येथील खुनाच्या दुसरा संशयित आरोपी योगेश रामदास पगारे जेरबंद…… नाशिक रोड पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई…… नाशिकरोड पोलीस ठाणे ह‌द्दीत सिन्नर फाटा येथे ०२ ऑगस्ट रोजी जमिनीच्या वादातून एकाचा खून करण्यात आला होता. खुनाची संपूर्ण घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली होती.यश टायर्स समोर असतांना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर फाटा प्रमोद वाघ खुनाचा मुख्य आरोपी १२ तासांच्या आत गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात….. युनिट १ ची उल्लेखनीय कामगिरी

सिन्नर फाटा प्रमोद वाघ खुनाचा मुख्य आरोपी १२ तासांच्या आत गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात….. युनिट १ ची उल्लेखनीय कामगिरी…… नाशिकरोड येथील खुनाचा गुन्हा अवघ्या बारा तासामध्ये उघडकीस आणुन मुख्य आरोपीस जेरबंद करून गुन्हेशाखा युनिट क. १ ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सिन्नर फाटा येथील शुक्रवारी जुन्या वादावरून झालेल्या प्रमोद वाघ यांच्या खुनाचा मुख्य आरोपी […]

Featured क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर फाटा भागात युवकाचा खून…. खूनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद..परिसरात भीतीचे वातावरण……. लोखंडी रॉडने बारा वार….

सिन्नर फाटा भागात युवकाचा खून…. खूनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद..परिसरात भीतीचे वातावरण……. लोखंडी रॉडने बारा वार…. नाशिकरोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या वादातून शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी एकाचा खून करण्यात आला आहे. नासिक पूना महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक १ मध्ये असलेल्या यश टायर नावाचे व्हील अलाईटमेंट चे दुकान असून […]

Featured Uncategorized ताज्या बातम्या

नाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध…. बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव……. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे आवाहन

नाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध…. बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव……. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे आवाहन….. नाशिकरोड पोलीस ठाणे आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला १३० गाडयांच्या मुळ मालकाचा शोध नाशिक शहरातील पोलिस ठाण्यातील स्वच्छ वातावरणात कामकाज व्हावे यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांच्या पुढाकारने शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे […]

ताज्या बातम्या राजकारण

आय.एस.पी, सी.एन.पी निवडणुकीत वाद….. दोन्ही पॅनल कडून एकमेका विरोधात तक्रार अर्ज दाखल

आय.एस.पी, सी.एन.पी निवडणुकीत वाद….. दोन्ही पॅनल कडून एकमेका विरोधात तक्रार अर्ज दाखल..… येत्या 20 जुलै रोजी आय एस पी आणि सी एन पी वर्कर्स कमिटी निवडणूक होणार आहे पण त्यापूर्वीच निवडणुकीला हिंसक वळण लागले असून आपल्या पॅनेलचे उमेदवार यांनी उपनगर पोलिस ठाण्यात विद्यमान जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी मोहन रावले यांना मारहाण केली म्हणून त्यांच्यावर […]

Featured ताज्या बातम्या राजकारण

मालधक्का रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन…. पँथर्स रिपब्लीकन पार्टी तर्फे आर.टी.ओ अधिकाऱ्यांना निवेदन…..

मालधक्का रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन…. पँथर्स रिपब्लीकन पार्टी तर्फे आर.टी.ओ अधिकाऱ्यांना निवेदन….. नाशिकरोड मालधक्का या ठिकाणाहुन अवजड वाहनांची सर्रास वाहतुक चालते, ज्यात लोखंड, सिमेंट, रासायनिक खते, आदी वाहतुक केली जाते. नाशिकरोड रेल्वे मालधक्का या परिसरात दोन विद्यालये आहेत, त्या विद्यालयातुन विदयार्थ्यांची ये जा चालु असते त्याचबरोबर रेल्वे मालधक्का या परिसरात मातोश्री रमाबाई […]