पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेतर्फे काव्यसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न….. पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानतर्फे कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाले.पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था, नाशिक व महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य किरण लोखंडे यांच्या वाढदिवसा […]
Tag: ताज्या बातम्या
बिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर….
बिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर…. नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात संस्थेचे माजी सचिव व महासंचालक तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्व. डॉ. मो. स. गोसावी यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी -एअर विंग व विद्यार्थी कल्याण मंडळ वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या […]
गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त नाशिकरोडला रूट मार्च
गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त नाशिकरोडला रूट मार्च….. श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिकरोड भागात रूट मार्च काढण्यात आले. शहरात येणाऱ्या काळात विविध धार्मिक सण साजरे होणार आहेत. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, शांतता राहावी आणि गुन्हेगारांवर वाचक यासाठी बुधवार 11 सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा […]
बिटको महाविद्यालयात प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा
बिटको महाविद्यालयात प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा …….. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा […]
छत्रे हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा २१ वर्षानंतर मेळावा संपन्न
छत्रे हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा २१ वर्षानंतर मेळावा संपन्न ….. मनमाडच्या छत्रे हायस्कूल माजी इ.10 वी वर्ष 2003 च्या विद्यार्थ्यांचा भरला 21 वर्षांनी मेळावा संपन्न झाले.मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या 2002-2003 वर्षाच्या इ.10 वी वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन मेळावा रविवार 18 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. […]
सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी…..
सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी….. वीर एकलव्य यांची जयंती एकलहरे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोविंदा फाउंडेशन व संघर्ष महिला मंडळ व विर एकलव्य महिला मंडळातर्फे वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ नगर एकलव्य बांधवांमध्ये उत्साह असं वातावरण उत्साहातजयंती साजरी झाली. यावेळी अभिषेक भाऊ वारडे यांच्या हस्ते […]
गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान…..
गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान….. शासनाचा डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार गोपीचंद पगारे यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबई-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा ५ ऑगस्ट रोजी चा शासन निर्णय अन्वये डाॕ.एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ( ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार गोपीचंद जगन्नाथ पगारे यांना जाहीर करण्यात […]
इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा प्रयत्न…… कमांडो कारवाईत अतिरेकी ठार….. एक जवान जखमी….. ओलीस कर्मचाऱ्याची सुटका……
इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा प्रयत्न…… कमांडो कारवाईत अतिरेकी ठार….. एक जवान जखमी….. ओलीस कर्मचाऱ्याची सुटका…… स्वातंत्र्य दिन जवळ असताना नाशिकरोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर सोमवारी अतिरेकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण तैनात जवानांनी तात्काळ कारवाई करीत हल्ला परतवून चार अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सिक्युरिटी प्रेसची सी आय एस एफ, नाशिक […]
नाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध…. बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव……. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे आवाहन
नाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध…. बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव……. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे आवाहन….. नाशिकरोड पोलीस ठाणे आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला १३० गाडयांच्या मुळ मालकाचा शोध नाशिक शहरातील पोलिस ठाण्यातील स्वच्छ वातावरणात कामकाज व्हावे यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांच्या पुढाकारने शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे […]
निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे मांडसांगवी ग्रामपंचायत येथे सर्वरोग निदान शिबिर….. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे मांडसांगवी ग्रामपंचायत येथे सर्वरोग निदान शिबिर….. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन….. ग्रामपंचायत समिती कार्यालय माडसांगवी आणि निर्मला लोककल्याण प्रबोधिनी नाशिक याच्या सयुक्त विद्यमाने रविवार 9 जून रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात डॉ. किरण इंगळे (एम.एस. सर्जन), डॉ. सागर तांबोळी (एम.डी.मेडी.), डॉ. सुजित निकम (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. प्रशांत बिर्ला […]










