क्राईम ताज्या बातम्या

बिटको येथील पेट्रोलपंपावर दहशत निर्माण करून दगडफेक करणारा आरोपी जेरबंद…..गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी

बिटको येथील पेट्रोलपंपावर दहशत निर्माण करून दगडफेक करणारा आरोपी जेरबंद…..गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी…. नाशिकरोड बिटको पॉईंट जवळ असलेल्या पेट्रोमाईन पेट्रोल पंप कामगारावर काही दिवसांपूर्वी हॉटेल वास्को जवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पेट्रोल पंपावर येऊन हल्ला करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ ने ताब्यात घेतले आहे. फिर्यादी कामगार नियमित पणे काम संपवुन […]

ताज्या बातम्या नाशिक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी लिखित ६ पुस्तकांचे प्रकाशन…

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी लिखित ६ पुस्तकांचे प्रकाशन… डॉ. राम कुलकर्णी यांचे लेखन वाचकांसाठी प्रेरणादायी…. डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ” डॉ. राम कुलकर्णी व प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांनी केलेले चरित्रलेखन विद्यार्थ्यांना तसेच वाचकांना प्रेरणादायी असून या पुस्तकांमुळे बालसंस्काराचे कार्य प्रभावीपणे होईल, ” असे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी प्रतिपादन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती….

नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती…. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारी तसेच चिन्ह वाटप विहीत कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 359 उमेदवारांनी 506 नामनिर्देशनपत्र दाखल […]

ताज्या बातम्या नाशिक

सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ

सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ नाशिक रोड येथून जवळच असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील रहिवाशी व सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे वय २७ हे गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता झाल्याने शिंदे गाव तसेच नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली असून संबंधित सराफाचा अद्यापही शोध न लागल्याने पोलिसांसह नागरिक व मित्रपरिवार सर्वच हवालदिल झाले […]

ताज्या बातम्या नाशिक

विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक…

विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक… मीनाताई ठाकरे स्टेडियम , हिरावाडी, पंचवटी येथे मोठ्या उत्साहाने पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत धुळे,जळगाव,नंदुरबार,नासिक येथील खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान बिटको कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला शिवम पडुसकर याने लांब उडी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार

सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार….. सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती, नाशिकरोड यांच्यातर्फे नाशिकरोड रत्न, शिक्षकगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवार २० रोजी आयोजित करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील महेश्वरी भवन याठिकाणी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पोटविकारतज्ञ डॉ. शरद देशमुख यांच्या पोट आणि यकृत […]

ताज्या बातम्या धार्मिक

प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार…….. सिंधी बंधवांतर्फे निवेदन…….. भाविक आणि समाजाबद्दल अवमानकारक शब्द….. जाहिर माफी मागण्याची मागणी….,..अन्यथा आंदोलन

प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार…….. सिंधी बंधवांतर्फे निवेदन…….. भाविक आणि समाजाबद्दल अवमानकारक शब्द….. जाहिर माफी मागण्याची मागणी….,..अन्यथा आंदोलन…..   झुलेलाल मंदिराची बदनामी केल्या प्रकरणी प्रकाश ताजनपुरे यांच्यावर कारवाई होण्यासाठी सिंधी समाजातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. मंदिर आणि सिंधी समाजाची बदनामी तसेच समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी श्री झुलेलाल चॅरिटेबल […]

ताज्या बातम्या नाशिक

धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट देऊन छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट देऊन छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात.. मनमाड | लहान असताना शाळेच्या विद्यार्थी दशेतील जीवन प्रवास पूर्ण करून हेच विद्यार्थी नंतर त्यांच्या युवा वयात वैयक्तिक नोकरी, व्यावसायिक व कौटुंबिक आयुष्यात कायमचे व्यस्त होऊन जातात. जबाबदाऱ्या आणि वेळ यांचे जणू बंधनच […]

ताज्या बातम्या नाशिक

बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न . .

बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न . . नाशिकरोड भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे महत्त्वपूर्ण योगदान असून अनेक आंदोलने केली. त्यांनी दिलेली शिकवण सत्य, अहिंसा, अस्तेय ,स्वावलंबन, सदाचार व विचार रोजच्या जीवनात आचरणात आणा ,तर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा मूलमंत्र दिला .लालबहादूर शास्त्रींवर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप

जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पी.एम. विश्वकर्मा या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कारागिरांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. जनशिक्षण संस्थानच्या वतीने पी.एम. विश्वकर्मा अंतर्गत सुरु असलेल्या ट्रॅडिशनल मालाकार या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संस्थेमार्फत कुशल प्रशिक्षण देऊन […]