सोन साखळी चोरांचा उच्छाद….. घराच्या गेटपर्यंत सोनसाखळी चोरट्यांची गेली मजल…. नाशिक शहरात गुन्हेगारी कळस गाठला असुन सोनसाखळी चोरांनी तर उच्छादाच मांडला आहे. रामवाडी परिसरात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एक महिलेची चैन चोरण्याचा प्रकार घडला होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नाशिकरोड आर्टिलरी सेंटर रोड येथील गोपाल नगर आराधना इनक्लेव याठिकाणी सौ. लता महेंद्र शर्मा (पप्पू […]
Day: September 13, 2025
वासु शेठ कारडा यांचे निधन…..
वासु शेठ कारडा यांचे निधन….. नाशिकरोड येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि समाजसेवक वासुदेव जग्गुमल कारडा यांचे निधन झाले. नाशिकरोडला पूज्य झुलेलाल यांची १९९० च्या काळात समाजबांधवांसह मिळून मिरवणूक काढणे, नाशिकरोडला पूज्य झुलेलाल मंदिर उभारणे, झुलेलाल पतसंस्था वाचविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. श्री.वासुदेव कारडा यांच्या निधनाने सिंधी समाजाला मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, […]


