नाशिकरोडला रावण दहन….. ४० फुटी रावणाचे होणार दहन… नाशिकरोड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत नाशिकरोड येथील बिटको पॉईंट जवळ असलेल्या नाट्यगृह मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख आकर्षण महाराष्ट्राचा शाहीर बाणा युवा […]

