ताज्या बातम्या नाशिक

बिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर….

बिटको महाविद्यालयात एनएसएस व एनसीसी वतीने रक्तदान शिबिर…. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात संस्थेचे माजी सचिव व महासंचालक तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्व. डॉ. मो. स. गोसावी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी -एअर विंग व विद्यार्थी कल्याण मंडळ तसेच अर्पण रक्तपेढी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या […]