ट्रकचालकास मारहाण करून लुटले…. दोन महिला पोलिसांच्या ताब्यात….. तीन जण फरार…. नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील चेहडी पुलाजवळ ट्रक चालकास मारहाण करून चार ते पाच जणांच्या टोळक्याने सहा हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. रामनिवास गंगाप्रसाद वर्मा राहणार मध्यप्रदेश असे या मारहाण करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याला मारहाण करून धारधार हत्याराने जखमी करण्यात आले. महिन्यापासून […]

