नाशिकरोडला जोरदार पाऊस….. पावसामुळे झाड पडले…. सुदैवाने जीवित हानी नाही….. दसक नदीपात्रात पाणी पातळीत वाढ…… नाशिक शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मे महिन्यात सुद्धा झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. हवामान खात्याने जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शहरात पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याचे दिसले. पाणी साचल्यामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची […]

