Homeअपघातएस टी बस नियंत्रणाबाहेर.... पावसामुळे झाडाखाली थांबलेले दोघांचा मृत्यू.... एक जखमी....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

एस टी बस नियंत्रणाबाहेर…. पावसामुळे झाडाखाली थांबलेले दोघांचा मृत्यू…. एक जखमी….

नाशिक पुणे महामार्गावर उपनगर याठिकाणी सोमवार दुपारी झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष संसारे हे सुंदरबन कॉलनी जुना अखंड हॉस्पिटल लेखानगर सिडको येथील ते रहिवासी होते तर रुपाली काळे जेलरोड येथील गोदावरी सोसायटीमध्ये राहत होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी २ वाजेदरम्यान जोरदार पाऊस सुरू असल्याने काही जण नाशिक पुणे महामार्गावर नाशिकहून येताना उपनगर सिग्नल पूर्वी पाऊस सुरू असल्याने दर्गा समोर वळणावर झाडाखाली काही जण मोटार सायकल बाजूला उभी करून थांबले होते.

अचानक नाशिकहून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्नाळा शिर्डी बस क्रमांक MH 20 BL 3254 ही नाशिकहून येताना आर्मी गेट समोर नियंत्रणाबाहेर गेल्याने बस थेट वळणावर भिंतीला धडकली. यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रुपाली हिचा पती सचिन हे जखमी झाले आहेत. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments