उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन केली कारवाई….. उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन अवैध शस्त्र बाळगणा-यांविरोधी विशेष मोहीम राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिकरोड येथील दसक शिवारात महालक्ष्मी नगर, गोदा काठा जवळ दोघे युवक गावठी कट्टा व काडतूस बाळगून उभे असल्याची माहिती उपनगर […]

