नारायण रामचंद्र ललवाणी यांचे अल्पशा आजाराने निधन…. गुरुवारी दंडई लॉनस् येथे पगडी रसम…… नाशिक शहरातील प्रसिद्ध व्यापारी ललवाणी होजियरीचे नारायण रामचंद्र ललवाणी यांचे मंगळवारी ७ मे रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. होजियरी व्यवसायात त्यांना किंग म्हटले जात. नारायण ललवाणी हे व्यापारी वर्गात नारी शेठ म्हणून ते प्रसिद्ध होते. सामाजिक कार्यात अग्रेसर नारी शेठ अत्यंत प्रेमळ […]

