Featured क्राईम ताज्या बातम्या

रोकडोबा वाडी परिसरात युवकाचा धारधार शस्त्राने खून….. एकच खळबळ…. पोलिसांचा धाक संपला का? …. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना पोलिसांना गुन्हेगारांचे आव्हान

रोकडोबा वाडीत युवकाचा धारधार शस्त्राने खून….. एकच खळबळ…. पोलिसांचा धाक संपला का? …. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना पोलिसांना गुन्हेगारांचे आव्हान….. नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील रोकडोबा वाडीत एका युवकाचा रात्री १२ वाजेच्या सुमारास ४ ते ५ हल्लेखोरांनी युवकाचा खून केला. गोळीबार, कोयत्याने हल्ला, चोरी, सर्रास गावठी मिळून […]