दुहेरी हत्याकांडाचा आरोपी अटकेत….. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी….. दुहेरी हत्याकांडाचा छडा लावून आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ०८.१५ वा.चे पुर्वी मौजे गोळप मुसलमानवाडी गावी ईनामदार यांच्या मालकिचे आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी गुरखे खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री, वय ७२ वर्षे व भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री, वय ६७ […]

