Featured Uncategorized

तरण तलावाचे तिकीट दर कमी करण्याची मागणी…… विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकरोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवादल तर्फे निवेदन

तरण तलावाचे तिकीट दर कमी करण्याची मागणी…… विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकरोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवादल तर्फे निवेदन…… नाशिक महानगरपालिकेचे तरण तलाव लहान मुलांना शनिवार व रविवार खुले ठेवून तिकीट दर कमी करण्याची मागणी नाशिकरोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवादल तर्फे करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचे तरण तलाव येथे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शालेय मुले पोहण्यासाठी दररोज येत असतात. नाशिक […]