Homeताज्या बातम्याशिंदे गावात कंपनीला भीषण आग...... लाखोंचे नुकसान....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

शिंदे गावात कंपनीला भीषण आग…… लाखोंचे नुकसान….

शिंदे गावात असलेल्या रंग बनविणाऱ्या एक मोठ्या कंपनीला आग लागली असून आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तुरुपत केमिकल्स या ऑईल पेंट रंग बनविण्याची कंपनीत आग लागली. आगीची माहिती मिळताच नाशिक मुख्यालय नाशिकरोड, सिडको आदी ठिकाणाहून अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजले नसून शॉट सर्किट मुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑईल पेंट रंग असल्याने त्यातील केमिकल मुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

अग्निशमन दलाचे उमेश गोडसे, श्रीरंग आदके, तानाजी भास्कर, राजू आहेर, मनोज साळवे, राजेंद्र काळे, राजेंद्र खरजुल, लक्ष्मीकांत बेंद्रे अधिकारी आणि कर्मचारी आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments