जयभवानी रोडवर फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद…… नाशिकरोड भागातील जय भवानी रोड मनोहर गार्डन येथे डरकाळ्या फोडणारा बिबट्या अखेर गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. काही दिवसांपूर्वी याच भागात रात्री बिबट्याने एका पाळीव प्राणी फस्त केला होता. महिन्याभरापासून बिबट्या जय भवानी रोड येथे रात्री अपरात्री सतत फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नागरिकांचे सकाळी रात्री […]
Month: September 2023
पत्रकारावर दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी….. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…….. किरीट सोमय्या बद्दल वार्तांकन केले होते…….
पत्रकारावर दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी….. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…….. किरीट सोमय्या बद्दल वार्तांकन केले होते……. लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक,कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश रुपवते, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हचे संपादक, […]
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड ……. नुकसान सत्र कधी थांबणार….?
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हागाड्यांची तोडफोड ……. नुकसान सत्र कधी थांबणार….? नाशिक शहरात मागील महिन्याभरात दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्या. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊन प्रसाद शांताराम राऊत यांच्या गाडीचे अज्ञात समाजकंटकांनी नुकसान केले. नाशिक रोड येथील सह्याद्री काॅलनी मध्ये गोदावरी सोसायटी जवळ 4 सप्टेंबर रोजी पार्क केलेल्या चार चाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात […]
प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटक
प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटक सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांना गोपनीय बातमी मिळाली की, नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सामनगाव शिवारात मातृछाया फार्महाउस परीसरातील जुन्या घरामध्ये काही इसम हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ पानमसाला, गुटखा असे पदार्थ बेकायदेशीररित्या उत्पादित करुन […]
देवळा तालुक्यातील अनेक गावांना स्वयंपूर्ण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंद …….
देवळा तालुक्यातील अनेक गावांना स्वयंपूर्ण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंद ……. जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेच्या निषेधार्थ दहिवड, उमराणे, महात्मा फुले नगर, रामनगर अशा देवळा तालुक्यातील बऱ्याचशा गावांना स्वयंपूर्ण सर्व समाज बांधवांनी बारा बलुतेदार व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी कडकडीत असा बंद पाळण्यात आला यावेळी दहिवड गावातून मुख मोर्चा फेरी निषेध म्हणून काढण्यात आली दहिवड बंदचे आवाहन ग्रामविकास समितीने […]
दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन……. मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन
दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन…….मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन……. नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टवाळखोर यांच्यावर अंकुश बसावे तसेच गल्ली बोळात, शाळा कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी मुलींना महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे इशारे करने, अश्लील भाषा बोलणे असे अनेक प्रकारे वर्तन करून छेड करणारे टवाळखोर यांच्यावर थेट कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली […]
गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई…….
गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई……. शहरात वर्दळीच्या अनेक ठिकाणी टवाळखोर त्रास देत असल्याने गुंडा विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी टीम सह उपनगर पोलीस ठाणे व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त करून टवाळखोर गुन्हेगारांवर धडक कारवाई केली. टवालखोरांना लाठीचा समाचार देताच सर्व परिसरामधील टवाळखोर आणि गुन्हेगार हे गायब झाल्याने यामुळे काही काळ काही चौक […]
जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन
जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन……. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे उपोषण सुरू असताना उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी अतिरेक करून आंदोलन कर्त्यावर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ नाशिकरोड येथील महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या निषेध करून घोषणा देण्यात आल्या. जालना येथे पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर जो लाठी मार […]
अंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई…….
अंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई……. शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणत गुन्हेगारीवर आला घालण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली असून अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात समाधान उर्फ सॅम अशोक बोकड, वय २३, रा. तिरडशेत माउली मंदिरा जवळ, सातपूर, नाशिक, पंकज अशोक मोरे, वय २९, रा. सोनवणे बाबा चौक, […]
देवळा तालुक्यातील पूर्व भागातील परसुल धरणातील पाणीसाठा… अत्यल्प झाल्यामुळे दहा गावांच्यापाणी योजना बंद पडणार
देवळा तालुक्यातील पूर्व भागातील परसुल धरणातील पाणीसाठा… अत्यल्प झाल्यामुळे दहा गावांच्यापाणी योजना बंद पडणार.. दहिवड परिसरात परसुल हे धरण 1885 यावर्षी बांधण्यात आलेले आहे या ठिकाणाहून दहिवड 2 रामनगर, 1 उमराणे, 2 महात्मा फुले नगर, तिसगाव, सांगवी, कुंभार्डे मेशी, आधी गावांच्या लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना विहिरी करण्यात आलेले आहे परंतु आज त्या […]










