Featured ताज्या बातम्या

देवळा तालुक्यातील अनेक गावांना स्वयंपूर्ण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंद …….

देवळा तालुक्यातील अनेक गावांना स्वयंपूर्ण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंद …….

जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेच्या निषेधार्थ दहिवड, उमराणे, महात्मा फुले नगर, रामनगर अशा देवळा तालुक्यातील बऱ्याचशा गावांना स्वयंपूर्ण सर्व समाज बांधवांनी बारा बलुतेदार व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी कडकडीत असा बंद पाळण्यात आला यावेळी दहिवड गावातून मुख मोर्चा फेरी निषेध म्हणून काढण्यात आली

दहिवड बंदचे आवाहन ग्रामविकास समितीने केले होते उमराणा येथे मात्र सर्वांनी स्वयंपूर्ण बंद केला होता महात्मा फुले नगर धुळे रामनगर येथील व्यवसायिकांनी स्वतःहून आपले व्यवसाय बंद केले होते

देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इंस्पेक्टर कचवे त्यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला व लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *