Homeक्राईमशेतीचे मोटर पंप चोरणाऱ्याला नाशिकरोड पोलिसांनी केली अटक
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

शेतीचे मोटर पंप चोरणाऱ्याला नाशिकरोड पोलिसांनी केली अटक

नाशिक रोड प्रतिनिधी येथील बेलत गव्हाण परिसरात असलेल्या एका मळ्यात शेतीला पाण्यासाठी बसविण्यात आलेल्या तीन एचपी कंपनीचे विजेचे मोटर पंप चोरणाऱ्या एका संशयतास नाशिक रोड पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की बेलत गव्हाणे ते राहणारे राजेंद्र शांताराम पाळदे यांच्या मळ्यातून अज्ञात चोरट्याने दिनांक 19 जुलै रोजी सुमारे 43 हजार रुपये किमतीचे दोन लक्ष्मी कंपनीचे तीन एचपी कंपनीचे मोटर पंप चोरून नेले होते याप्रकरणी पाळदे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हवालदार सुभाष घे गडमल अरुण गाडेकर रोहित शिंदे कल्पेश जाधव उत्कर्ष दराडे मनोहर कोळी प्रमोद ढाकणे यांनी संबंधित चोरट्याचा शोध घेतला त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याचे नाव कार्तिक गोधडे राहणार बेलतगव्हाण असे असल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता त्याने विजेचे मोटर पंप चोरी केल्याची कबुली दिली चोरलेले विजेचे मोटर पंप पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments