Featured ताज्या बातम्या

नाशिकरोडला बिबट्याचा मुक्त संचार…एका इस्मावर् बिबट्याचा हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

नाशिकरोडला बिबट्याचा मुक्त संचार…एका इस्मावर् बिबट्याचा हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

नाशिक रोड मुक्ती धाम मागे असलेल्या आनंद नगर जवळ कदम लान्स येथे बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे. पोलिसांनी वन विभागाला कळविले असून नागरिकांनी सावध राहावे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. 23 जुलै रोजी पहाटे 2.55 मिनिटांनी बिबट्या परिसरातील सी सी टीव्ही मध्ये दिसला होता,

सायंकाळ पासून परिसरात पुन्हा अनेक अफवा पसरत होत्या. पुन्हा रात्री 9.59 मिनिटांनी नागरिक घराबाहेर चक्कर मारत असताना बिबट्या त्यांच्या समोरून पळाला. सदर बिबट्या सी सी टीव्ही मध्ये कैद झाला असून दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये एका इस्मावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे वन विभाग लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहे. नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *