महात्मा फुले कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी अर्जदाराकडून मागितले इतके रुपये…… कनिष्ठ लिपिक लाचलुपत विभागाच्या जाळ्यात बेरोजगारांना रोजगार उभा करता तवा म्हणून शासनातर्फे अनेक प्रकारे अर्थ सहाय्य मिळावे याकरिता विविध योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरविले उपलब्ध करून दिले जातात अशीच एक महात्मा फुले कर्ज योजना असून ज्यामध्ये बेरोजगारांना कर्ज मिळते परंतु कर्ज मंजूर करण्यासाठी अनेक […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक
नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या गाडी चालकाने आपल्या मित्रांना आणले व त्यानंतर या टोळक्याने हातात काठ्या कोयते व लाकडी दांडुक्या घेऊन तसेच परिसरात तुफान दगडफेक करून दहशत निर्माण केले या घटने प्रकरणे नाशिक […]
भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती…..
भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती….. सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते किशन अडवाणी यांची नुकतीच भाजपा प्रदेश व्यापारी आघाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधी समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कार्यसम्राट किशन अडवाणी हे गेल्या चौदा वर्षापासून नाशिक सिंधी पंचायतीचे उपाध्यक्ष पदी राहून त्यांनी समाजाची सेवा केली. किशन अडवाणी सिंधी […]
जय भवानी रोडला बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात कैद……
जय भवानी रोडला बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात कैद…… नाशिकरोड भागातील जयभवानी रोड, पाटोळे मळा येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास एक बिबट्या वन विभागाने लावलेले पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे. जय भवानी रोड, आर्टिलरी सेंटर रोड, रोकडोबावाडी, अण्णा गणपती मंदिर या भागात बिबट्या वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत होते. बिबट्याची दहशत वाढल्याने येथील शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या योगिताताई […]
एम डी कारवाई दरम्यान नाशिकरोडला गाजलेला जुगार अड्डा पुहा सुरू…..
एम डी कारवाई दरम्यान नाशिकरोडला गाजलेला जुगार अड्डा पुहा सुरू….. मुंबई पोलिसांनी नाशिक रोड हद्दीतील शिंदे गावात मोठी कारवाई करीत ड्रग्स चा कारखाना उद्ध्वस्त करून कोट्यवधींचे ड्रग्स जप्त केले होते. त्याच वेळेस नाशिकरोड पोलिस ठाणे समोर हाकेच्या अंतरावर आणि इतर ठिकाणी असलेले जुगार अड्डे सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात येऊन ते […]
शौचास गेलेल्या नऊ वर्षाच्या लहानग्या मुलावर बिबट्याचा हल्ला….. पाण्याचा डब्बा फेकून मारल्याने बिबट्याने धूम ठोकली……
शौचास गेलेल्या नऊ वर्षाच्या लहानग्या मुलावर बिबट्याचा हल्ला….. पाण्याचा डब्बा फेकून मारल्याने बिबट्याने धूम ठोकली…… शौच्यास बसलेल्या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. जखमी मुलाला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मुलाची प्रकृती स्थिर आहे. अभिषेक सोमनाथ चारसकर हा पिंपळगाव खांब येथील रहिवासी सोमनाथ चारसकर व आरती चारसकर या शेत […]
दत्तमंदिरातील चोरीस गेलेल्या देवतांच्या मूर्ती हस्तगत….. एक संशयित अटकेत…..
दत्तमंदिरातील चोरीस गेलेल्या देवतांच्या मूर्ती हस्तगत….. एक संशयित अटकेत….. नाशिक पुणे रस्त्याजवळ असलेल्या शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध दत्त मंदिरातील चोरी गेलेल्या पंचधातू आणि चांदीच्या हिंदू देवतांच्या मूर्ती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हस्तगत केल्या आहेत. यामुळे मंदिराचे विश्वस्त तसेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.येथील प्रसिद्ध असलेल्या दत्त मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली […]
नाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न …… नाशिक रोड परिसरात महिलेचा विनय भंग करीत घरात घुसून महिलेचा तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विनय भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड येथील श्रमिक नगरमध्ये मंगळवारी दुपारी तीनला ही घटना आहे. संशयित दीपक राजू […]
बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई
बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांची कारवाई,नाशिकरोड परिसरातील जेलरोड पवारवाडी येथे बेकायदेशीर दारू विकणाऱ्या दिलीप वाघ व निलेश पेखळे यांच्यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करून २,१७० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहे. पोलीस शिपाई मनोहर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश दिलीप वाघ राहणार पवारवाडी, हिंदशक्ती नगर, […]
नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…..
नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर….. नाशिक शहरात सतत होणाऱ्या खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांनीच शहराचा ताबा घेतला असा प्रश्न नागरिकांना पडत होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आयुक्त पदाची धुरा सांभाळताच दोन खुनाच्या घटनेने शहर परिसर हादरून गेले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या […]










