दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक….. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी……. नाशिक शहरात सतत च्या सुरू असलेल्या गुन्ह्यांवर आळा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांची आता गय नाही असे ठरवून मैदानात उतरले आहेत. २६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार रात्री […]
Tag: क्राईम
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक….. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी……. नाशिक शहरात सतत च्या सुरू असलेल्या गुन्ह्यांवर आळा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांची आता गय नाही असे ठरवून मैदानात उतरले आहेत. २६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार रात्री […]
शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतल्याचा राग आल्याने दारूच्या नशेतच केला मित्राचा खून……. संशयित आरोपी तात्काळ अटकेत
शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतल्याचा राग आल्याने दारूच्या नशेतच केला मित्राचा खून……. संशयित आरोपी तात्काळ अटकेत अंबड येथे मित्रांमध्ये शिवीगाळ होऊन वादात एक भाजी विक्रेता चा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली, म्हणून आपल्या जिवलग मित्रावर चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना गंगापूर पोलिस […]
खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी सह पाच आरोपी अवघ्या तिन तासात ताब्यात……… अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी
खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी सह पाच आरोपी अवघ्या तिन तासात ताब्यात……… अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी ……. अंबड येथे आज झालेल्या भाजिविक्रेत्याचं खुनाचे आरोपी पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरीकरून सर्व सहा आरोपींच्या मुसक्या आवळ्लया २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास शिवाजी चौक, भाजी मार्केट, सिडको, नासिक या ठिकाणी […]
नाशिकला गुंडांचे राज्य…….? नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खून…….
नाशिकला गुंडांचे राज्य…….? नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खून……. नाशिकच्या अंबड येथे पुन्हा एकदा खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून गुंडांचे राज्य आहे का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. अंबड येथील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील संदीप आठवले या २३ वर्षीय भाजी विक्रेत्ता युवकाचा खून करण्यात आला आहे. संदीप […]
आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….
आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी……. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस उप निरीक्षक अशोक काकड व नांदुर्डीकर आणि राकेश शिंदे मोबाईलने रात्रगस्त करत असतांना पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास मेरी रासबिहारी लिंकरोडने गॅस सिलेंडरच्या टाक्या भरलेला आयशर कंपनीचा […]
अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात
अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात……. नाशिक शहर व परीसरात प्राणघातक शस्त्र तसेच अग्नीशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेत असतांना अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे संदिप भुरे यांना गोपनिय बातमी मिळाली की, म.न.पा. शाळा, गणेशचौक, सिडको, नाशिक येथे बेदायदेशीररित्या विनापरवाना एकजण गावठी कट्टा त्याचे कंबरेस लावून उभा आहे त्वरित गुन्हे शोध पथकाचे […]
अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक
अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक अंबड येथील मयूर केशव दातीर या वीस वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी करणअण्णा कडूसकर, मुकेश मगर आणि रवींद्र आहेर यांना २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबड आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथून या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. […]
हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात
हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात……. लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत एक नाव अजून समोर आले असून नाशिकच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प लेखाधिकारी भास्कर राणोजी जेजुरकर यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होस्टेल चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलचे चार लाखा 60 हजार रुपयाचे बिल काढण्यासाठी 10 […]
मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून……
मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून…… भांडणे झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या पाठीत चाकू खूपसून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना हाेलाराम काॅलनीतील कस्तुरबा नगरात घडली आहे. आरती श्याम पवार वय ४०, रा. कस्तुरबानगर, हाेलाराम काॅलनी, नाशिक असे मृत प्रेयसीचे नाव असून पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयित प्रियकर श्याम अशाेक पवार वय […]









