२४ तासात चोरी करणारा आरोपी अटकेत…… ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई…… नाशिकरोड पोलीसांनी कारवाई करीत २४ तासाचत सुभाषरोड, नाशिकरोड येथे एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या संशयितास २४ अटक करून ९,८३,२९८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी जसबीर सिंग अमरीक सिंग यांच्या सुमाषरोड येथील खताच्या गोडाउन मध्ये चोरी झाल्याने नाशिकरोड […]
Tag: क्राईम
चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस
चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस…… नाशिकरोड पोलीसांची कारवाईत सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून १६ लाख रुपयांचे २८ तोळे मुद्देमाल जप्त एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणले आहे. सामनगांव येथील महिला शकुंतला दादा […]
आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई
आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई……. उपनगर पोलीसांनी २ गावठी बनावटीचे कटट्रे व ३ जिवंत काडतुसासह तीन आरोपींना ठोकल्या बेडया २८ जानेवारी रोजी रात्रगस्तीत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांनी इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ, नाशिक […]
सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत….. तीन वर्षांपासुन पोलीसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळीचोर अखेर मोपेड बाईकसह क्राईम युनिट – ०२ च्या ताब्यात. शहर परिसरात सोनसाखळी चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पोलिसांनी सोनसाखळी चोरांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू असताना परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून २५ जानेवारी रोजी युनिट […]
नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त
नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणारे दिलीप युवराज सपकाळे यांची हिरो होन्डा सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. १५ बी.एफ. ३३०६ ही जेलरोड पाण्याची टाकी परीसरातून चोरी झाली गेली होती. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा […]
८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी
८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट -२ची कामगिरी….. गुन्हे शाखा युनियन२ ने ८५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. १७ जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक जण विना नंबरची बजाज डिस्कवर मोटरसायकल विक्री करण्याकरता व्ही.एन.नाईक कॉलेज समोर येथे येणार असल्याची माहिती […]
ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी…..
ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी….. जून महिन्यात लोखंडे मळा येथे जेष्ठ नागरीक महीलेचा घरात घुसुन खुन करणारा व १ जानेवारी २०२४ रोजी महीलेस जखमी करून तीचे दागिने लुटणारा संशयित आरोपीस जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे. ०१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास […]
ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी….. जून महिन्यात लोखंडे मळा येथे जेष्ठ नागरीक महीलेचा घरात घुसुन खुन करणारा व १ जानेवारी २०२४ रोजी महीलेस जखमी करून तीचे दागिने लुटणारा संशयित आरोपीस जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे. ०१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास […]
मोटार सायकल चोरणारे ०२ आरोपी ताब्यात….. १७ मोटार सायकल हस्तगत….. गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी
मोटार सायकल चोरणारे ०२ आरोपी ताब्यात….. १७ मोटार सायकल हस्तगत….. गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी….. शहरात सुरू असलेल्या मोटार सायकल चोरांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हे शकाहा युनिट २ ने १७ मोटार सायकल जप्त करून दोन संशयितांना अटक केली आहे. युनिट २ चे गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी आधारे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे […]
सहलीकरीता आलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे चोरी झालेले एकूण १८ मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद……भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी
सहलीकरीता आलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे चोरी झालेले एकूण १८ मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद……भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी नाशिक शहरात सहलीसाठी आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे १८ मोबाईल चोरीस गेले होते. भद्रकाली पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेने आरोपींना बेड्या ठोकल्या असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. २६ डिसेंबर रोजी नारायण […]










