ताज्या बातम्या

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) मध्ये २००० इच्छुकांची होणार भरती….. दोन नवीन बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाचा हिरवी झेंडा….

केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) मध्ये २००० इच्छुकांची होणार भरती….. दोन नवीन बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाचा हिरवी झेंडा….   गृह मंत्रालयाने दोन नवीन बटालियन तयार करण्यास मान्यता दिली नवी दिल्ली, 14 जानेवारी रोजी  केंद्रीय औद्योगिक क्षेत्रात दोन नवीन बटालियनच्या स्थापनेला गृह मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली आहे. सुरक्षा दलांच्या (CISF) लक्षणीय विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त…..

एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त….. एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद करून पोलिसांनी ३ लाख ८७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.१३ जनेवरी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पाटील नगर मधील मनपा गार्डनचे कंम्पाउंडलगत, सार्वजनिक रस्त्यावर, त्रिमुर्ती चौक […]

ताज्या बातम्या धार्मिक

सिंधू सागर अकॅडमी अमृतमहोत्सव : वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…… सिंधी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार……. वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांचे सादरीकरण

सिंधू सागर अकॅडमी अमृतमहोत्सव : वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…… सिंधी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार……. वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांचे सादरीकरण   नाशिक सिंधी शिक्षण मंडळाच्या सिंधूसागर अकॅडमी आणि आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी १० जानेवारी रोजी संपन्न झाले. भाभानगरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. स्नेहसंमेलनाचे उद्घघाटन ज्येष्ठ अधिवक्ता व […]

ताज्या बातम्या धार्मिक

सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ……

  सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ…… नाशिक येथे सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ चे आयोजन. नाशिकमध्ये प्रथमच बहराना साहेब पूजा महायज्ञाचे रविवारी २६ जानेवारी रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे. महायज्ञ मध्ये शहजादे साई ओमीराम आणि शहजादे लालसाई दास यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महायज्ञ मध्ये सहभाग होण्यासाठी सिंधी […]

ताज्या बातम्या नाशिक

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी ……. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात उत्साहात साजरी करण्यात आली. २५० मगासवर्गीय मुलीच्या शासकीय वसतिगृहात ३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वसतिगृहातील मुलीनी विविध कार्यक्रम सादर केले, अशी माहिती वसतिगृह गृहप्रमुख विजयश्री बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये […]

ताज्या बातम्या राजकारण

नाशिकरोड करांच्या समस्या सोडवा …… उत्तुंग झेप तर्फे नाशिक रोड विभागाला साकडे……

नाशिकरोड करांच्या समस्या सोडवा …… उत्तुंग झेप तर्फे नाशिक रोड विभागाला साकडे…… नाशिक रोड विभागिय कार्यालय येथे उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य रोहन देशपांडे यांच्यासह शिष्टमंडळाने नागरिकांच्या विविध समस्येच्या प्रश्नासंदर्भात विभागीय अधिकारी चंदन घुगे व संबंधित अधिकारी आणि त्या विभागाचे प्रतिनिधी यांसोबत सखोल चर्चा करून निवेदन देण्यात आले. अनेक महिन्यांपासून नाशिक […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटी अध्यक्षपदी ऍडव्होकेट शशिकांत उन्हवणे.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटी अध्यक्षपदी ऍडव्होकेट शशिकांत उन्हवणे. … नाशिक पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीत ऍडव्होकेट शशिकांत उन्हवणे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी जेलरोड नाशिकरोड राजराजेश्वरी येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर  यांच्या उपस्थितीत तसेच पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष […]

ताज्या बातम्या नाशिक

नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी योगेश गाडेकर……

  नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी योगेश गाडेकर…… नाशिकरोड जेलरोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्षपदी योगेश गाडेकर यांची निवड करण्यात आली. शिवजन्मोत्सव सोहळा समितीची बैठक शिवाजी हांडोरे यांच्या अध्यक्षखाली कदम लॉन्स, नाशिकरोड येथे संपन्न झाली होती. यावेळी अध्यक्षपदी योगेश गाडेकर, कार्याध्यक्षपदी सुनील सोनवणे, उपाध्यक्षपदी राहुल लवटे, विशाल सातभाई यांची नियुक्ती करण्यात आली. यासह खजिनदार अभय खालकर, सरचिटणीस […]

क्राईम ताज्या बातम्या

कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई……

कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई…… गुंडा विरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका केली आहे.m १९ डिसेंबर रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाला म्हसरुळ पोलीस ठाणे हद्यीत पेठ रोड कडुन नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्वरित पेठ रोड येथील न्यु नाशिक टोइंग सर्व्हिस तवली फाटा जवळ सापळा लावुन […]

ताज्या बातम्या धार्मिक

सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल…..

सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल….. सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य आणि झुलेलाल मंदिराची बदनामी करणाऱ्या विरोधात एका व्यक्ती विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी कलानगर जेल रोड येथील झुलेलाल मंदिरात आमदार निधीतून ५० लाखांचा विकास निधी उपलब्ध झाल्याने भूमिपूजन कार्यक्रम […]